India Languages, asked by atharvatripathi911, 1 month ago

खालील विषयावर बातमी तयार करा तुमच्या शालेत दि २० जूलै रोजी गुरुपोर्णिमा कार्यक्रम साजरा केला.​

Answers

Answered by narhesahebrao
0

Answer:

गुरूपौर्णिमा हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. भारतीय संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते. गुरुपौर्णिमेला गुरुपूजनही केले जाते. भारतात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते. यंदाच्या गुरुपौर्णिमेचे विशेष म्हणजे याच दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत काळ देखील राहील.

Similar questions