खालील विषयावर जाहिरात तयार करा सत्यम कम्प्युटर क्लासेस
Answers
Answered by
1
Answer:
खुशखबर! खुशखबर! खुशखबर!
राहुल संगणक क्लासेस ह्यांची लवकरच मालाड येते नवीन शाखा उगडणार आहे!
तर तुम्हीही आता संगणक शिकू शकता फक्त काही
महिन्यात!
खालील प्रमाणे कोर्सेस उपलब्ध:
मायक्रोसॉफ्ट ऑफिस : २५०००/
सोनी वेगास प्रो: ₹१००००/
बेसिक कोर्स: ₹३०००/
पहिल्या २५ व्यक्तींना १० टक्के माफ
मग त्वरा करा !!!
राहुल संगणक क्लासेस
A २०३, राधिका टॉकीज जवळ, मालाड (पूर्व)
Explanation:
hope it's help to you
Similar questions