खालील विषयावर निबंध लिहा : एकल प्लास्टिक (एकदाच वापर होणाऱ्या प्लास्टिक च्या वस्तू) यांचा वापर टाळा आणि पर्यावरणाची हानी थांबवा .
Answers
Answered by
0
Answer:
please thanks for the answer
please mark as brainliest answer
Explanation:
प्लास्टिकचा सर्रास होणारा वापर पर्यावरणाला मारक असतो. त्यामुळे प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा निर्णय ‘तपागच्छ जैन श्वेतांबर संघाच्या श्रमण संमेलना’मध्ये घेण्यात आला. धार्मिक आयोजनातील, तसेच सभा समारंभातील भोजन व्यवस्थेत पर्यावरणाची हानी करणाऱ्या प्लास्टिक वस्तूंचा वापर करू नये, भूतदयेचे पालन करावे, जैन धर्माला समोर ठेवून सर्वांशी आचरण करावे, या मार्गदर्शक तत्त्वांचा पुनरुच्चार या संमेलनात करण्यात आला. ही मार्गदर्शक तत्त्वे कोणती व ती घालून देण्याची निकड का भासली? याची माहिती देण्यासाठी ‘तपागच्छ श्रमण संमेलन अनुमोदक समिती’ने मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
Similar questions