French, asked by RiyaMohekar98, 3 months ago

खालील विषयांवर निबंध लेखन करा.

भ्रमणध्वनीचे फायदे आणि तोटे

काळाची गरज
त्वरीत संपर्क
विवेकाने वापराची गरज
चित्र, चलचित्र व माहितीचे आदानप्रदान.
दुष्परिणाम

लहान मुलांना विविध खेळांची आसक्ती.

Write in marathi Nibandh.​

Answers

Answered by MIACHARLOTTE
1

Answer:

Explanation:

कुठेही जायचे असल्यास मोबाईल फोनमध्ये असलेल्या गुगल मप व GPS द्वारे आपण रास्ता शोधू शकतो . आपण मोबाईलच्या मदतीने ऑनलाईन अन्न व आपल्याला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी मागवू शकतो . मोबाइल हे प्रसिद्धी मिळवन्याचे देखील साधन आहे. आंतरजालासंबंधी क्षेत्रात आपण प्रवेश करून पैसे कमवू शकता.

Similar questions