India Languages, asked by saee7, 9 months ago

खालील विषयावर पत्र लिहा.

मागणी पत्र

अमर/रंजना वानखेडे, विद्यार्थी प्रतिनिधी, ज्ञानेश्वर विद्यालय, पाचगणी हा/ ही व्यवस्थापक, ओम स्पोर्ट्स, पाचगणी यांना कबड्डी संघासाठी टीशर्ट ची मागणी करणारे पत्र लिहितो/ लिहिते.
plzzz answer this.......marathi​

Answers

Answered by Pranavruvi
15

Answer:

दि.१९ ऑगस्ट २०२०

अमर वानखेडे,

विद्यार्थी प्रतिनिधी,

ज्ञानेश्वर विद्यालय,

पाचगणी.

प्रति,

व्यवस्थापक,

ओम स्पोर्ट्स,

पाचगणी.

विषय:- शालेय कबड्डी संघाच्या गणवेशासाठी हे मागणी पत्र.

मा. व्यवस्थापक,

सप्रेम नमस्कार,मी अमर वानखेडे, विद्यार्थी प्रतिनिधी, ज्ञानेश्वर विद्यालय तर्फे आपणाशी पत्राद्वारे संवाद साधत आहे. आमच्या यंदाच्या शालेय कबड्डी संघासाठी गणवेश बदलण्यात येत आहे व आमची(संघाची) अशी इच्छा आहे की यंदाचे गणवेश आपल्या येथून घ्यावे, म्हणून हे मागणी/विनंती पत्र.

आपल्या कपड्यांची दर्जा व शिवणकाम हे विख्याताच आहेत. आमच्या संघाला काही अश्याच कापडाने बनलेल्या गणवेशाची गरज आहे. ते किती असावे हे खालील तक्त्यात देण्यात आले आहे.आपणास ही देखील विनंती आहे की देयक हे सहित्या सोबतच पाठवावे म्हणजे रक्कम देण्याची त्वरित सोय करता येईल. याची आम्हाला पूर्ण खात्री आहे की या व्यवसायानिमित्त कोणत्याही प्रकारे नकार नसेल.

साहित्याची यादी पुढीलप्रमाणे

(Note-The list must be in tabular format)

१)टीशर्ट - १२ नग.

२) मोज्यांचे जोडपे -१२ पॅकेट ( पूर्ण -२४ )

(table complete)

वरील साहित्य हे ज्ञानेश्वर विद्यालय ,पाचगणी येथे जमा करण्यात यावी ही नम्र विनंती. हे साहित्य शालेय संघासाठी असल्यामुळे यावर योग्य ती सवलत द्यावी ही विनंती.

तसदी बद्दल क्षमस्व,

आपला विश्वासू,

अमर वानखेडे,विद्यार्थी प्रतिनिधी,

ज्ञानेश्वर विद्यालय,पाचगणी.

(according to the new rule their must be an email below when your letter is completed.it will be better if it isn't real . but many a times the email to be used is already given in the question.)

Hope it helps

Similar questions