India Languages, asked by jayaaryan0, 2 months ago

खालील विषयावर
शब्दांत बातमी तयार करा.
मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र आलेल्या 20 जणांना कोरोनाची लागण.​

Answers

Answered by shrutisawantsawant08
6

Answer:

एके दिवशी एका मित्राचा वाढदिवस होता आणि काळ कारोना चा होता आता मित्राचा वाढदिवस कसा साजरा करायचा हे सगळे विचार करीत होते तेवढ्यात एका मित्राने म्हंटले की आपण कोठे तरी बाहेर जाऊ मग बाकी सारे म्हंटले आरे वेड्या कोरोनाचा काळ आहे कशे जाऊ आपण मग त्याने उत्तर दिले की काही नाही होत आपल्याला कोरोणा यावर सर्वांनी विचार केला आणि सर्व तयार ही झाले.

मग काय म्हणताय रात्री सर्वांनी वाढदिवस साजरा केला ते सुध्दा एका हॉटेल मध्ये आणि एका आठवड्यानतर त्यांना सर्दी,ताप,खोकला, जुराब.असे होऊ लागले मग त्या सर्वांनी कारोणा टेस्ट केली आणि ते सगळे positive आले आज ते एका दवाखान्यात कोरणा विरूद्ध झुंज लडत आहेत.

शिकवण: लापरवाही करू नये

घरी रहा सतर्क रहा

Similar questions