८) खालील विषयावर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आठ ते दहा वाक्यांत निबंध लिह.
मी पाहिलेले धान्याचे शेत
हिरवेगार, भाताच्या लोंब्या, कणसे, वाऱ्यावर डोलणे, पाखरांचा थवा, बुजगावणे,
धान्याची रास, शेतकरी....
Answers
आपल्या सगळ्यांच्या जीवनात शेतकरी आणि त्यांचं शेतं यांची फार महत्त्वाची भूमिका आहे.शेतकरी राबतात त्यामुळे आपल्याला अन्नधान्य मिळते.
शहरवासियांचा सहसा शेताशी संबंध येतं नाही.परंतु माझ्या आजोळी शेती होती.आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी गेलो की शेतात जात असू.सकाळची सारी कामे आटोपून आणि दुपारचं जेवण सोबत घेऊन शेतात जातं असतं.आजोबा आम्हाला झोका बांधून द्यायचे.शेतात पेरु,आंबा,फणस अशी अनेक झाडे होती.त्या वर खूप सारे वेगवेगळे पक्षी येतं.हे सर्व पाहायला खूप मजा यायची.विविध फळे चाखायला मिळायची.फुलपाखरांच्या मागे धावणे हा आमचा अत्यंत आवडता खेळं.
त्या वातावरणात संध्याकाळं झालेली समजायचं सुध्दा नाही.इतके सुंदर होते ते शेतं.
I HOPE THIS WILL HELPFUL TO YOU
आपल्या सगळ्यांच्या जीवनात शेतकरी आणि त्यांचं शेतं यांची फार महत्त्वाची भूमिका आहे.शेतकरी राबतात त्यामुळे आपल्याला अन्नधान्य मिळते.
शहरवासियांचा सहसा शेताशी संबंध येतं नाही.परंतु माझ्या आजोळी शेती होती.आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी गेलो की शेतात जात असू.सकाळची सारी कामे आटोपून आणि दुपारचं जेवण सोबत घेऊन शेतात जातं असतं.आजोबा आम्हाला झोका बांधून द्यायचे.शेतात पेरु,आंबा,फणस अशी अनेक झाडे होती.त्या वर खूप सारे वेगवेगळे पक्षी येतं.हे सर्व पाहायला खूप मजा यायची.विविध फळे चाखायला मिळायची.फुलपाखरांच्या मागे धावणे हा आमचा अत्यंत आवडता खेळं.
त्या वातावरणात संध्याकाळं झालेली समजायचं सुध्दा
नाही.इतके सुंदर होते ते शेतं.
I HOPE THIS WILL HELPFUL TO YOU