खालील विधानांची भौगोलिक कारणे लिहा. (कोणतीही दोन)
1) भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत.
2) ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही.
3) भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे.
4) ब्राझीलमध्ये अंतर्गत जलमार्गांचा विकास झालेला नाही.
Answers
Answer:
1)भारताचा पुर्व किनारा नद्यानी वाहुन आलेल्या गाळाच्या संचयनातून तयार झाला आहे.पुर्व किनारपट्टीवर पाण्याची पातली खोल आढळत नाही. पश्चिम किनारपट्टीवर त्या तुलनेने पाण्याची पातळी जास्त आहे.
गाळ व पाण्याची कमी खोल पातळी नेसर्ग्रिक बंदरच्या विकासास पोषक ठरत नाही.त्यामुळे भारताच्या पुर्व किनारपट्टीवर नेसर्ग्रिक बंदरे कमी आहेत.
2)सर्व साधारपणे शीत कटिबंधनातिल देशात ध्रुविय वा-यामुळे नियमित
बर्फवृष्टी होते.त्याचप्रमाणे एखाद्या देशातील समुद्रसपाटीपासुन अतीउंच असना-या पर्वतीय अतिथंड प्रदेशात हिमवर्षाव होतो.ब्राझिल या देशाचे स्थान शीत कटिबंधनात नसून ते उष्ण कटिबंधनात आहे.याशिवाय ब्राझिल देशात अतिउंच पर्वतीय प्रदेश नाहीत त्यामूळे ब्रझिल मध्ये हिमवर्षाव होत नाही.
3)पृथीविचा भूभागापैकी 2.41 टक्के भूभाग भारताने व्यापला आहे.या
उलट,जगाच्या एकुण लोकसंख्यापैकी सुमारे 17.5 टक्के लोकसंख्या भारतात आढळते.भारतात तुलनेने भूभाग कमी व लोकसंख्या जास्त आहे.
त्यामूळे भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे.