Geography, asked by ashwinimane803, 26 days ago

खालील विधान चूक की बरोबर ते लिहा. (१) रो - रो वाहतुकीसाठी हवाई मार्गाची आवश्यकता असते.​

Answers

Answered by dapushree
15

Answer:

रो-रो तथा रोल ऑन-रोल ऑफ या वाहतूक पद्धतीत मालाने भरलेले ट्रक मालगाडीवर चढवून लोहमार्गाने वाहून नेण्यात येतात. यामुळे वाहतुकीचा खर्च कमी होतो तसेच ट्रकच्या वाहतुकीमुळे होणारे प्रदूषणही कमी होते.

भारतात रो-रो वाहतुकीची सुरुवात प्रथम कोकण रेल्वे मार्गावर झाली.

Explanation:

hope it's helpful for you dear

Answered by studylover32
16

Answer:

हे विधान चूक आहे

Explanation:

hope it's help you

check this answer ok

Similar questions