. ३ खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा. . (१) दक्षिण आशियातील व्यापारासाठी सार्क महत्त्वाचे आहे. (२) मास्त्रीक्त करार युरोपच्या संरक्षणासाठी करण्यात आला. (३) १९८० च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाच सुवर्णकाळ म्हणतात.
Answers
Answered by
0
Explanation:
please mark as brain list
Attachments:
Answered by
3
१ हे विधान बरोबर आहे
सन २००६ साली दक्षिण आशिया मुक्त व्यापार व्यवस्था
कार्यरत झाली.
२ हे विधान चूक आहे
मास्त्रिक करार हा यूरोपीय यूनियन स्थापित करण्यासाठी झाला होता.
३ हे विधान चूक आहे
मनवावतदी हस्थक्षेपचा सुवर्णकाळ १९९० च्या दशकला म्हणतात.
Similar questions
Math,
3 hours ago
Social Sciences,
3 hours ago
Hindi,
5 hours ago
English,
5 hours ago
Physics,
8 months ago