Psychology, asked by nileshsali541, 3 months ago

खालील विधाने चूक कि बरोबर ते सकारण स्पष्ट करा .

चीन व पाकिस्तान यांचे वाढते संबंध भारतासाठी काळजी वाढवणारे आहेत .​

Answers

Answered by alok473347
3

Answer:

अफगाणिस्तानमधून अमेरिकेचे सैनिक काढणे, हे ट्रम्प यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. भारतात असताना ते काय विषय काढतील व कशावर जोर देतील, याविषयी तर्क लावणे कठीण आहे. ट्रम्प समोर असताना, भारताला आपले धोरण त्यांच्यासमोर मांडून सहकार्य साधण्यास ही चांगली संधी आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांच्या या दौऱ्यात काही ठोस निर्णय होण्याची शक्यता कमी असली, तरी अनायासे चालून आलेल्या संधीचा पूर्ण फायदा घेण्यासाठी भारताच्या नेतृत्वाला आपले कूटनीतिचे कौशल्य कसोटीला लावावे लागेल.

Similar questions