Geography, asked by prikshitchoudh9067, 1 year ago

खालील विधाने लक्षपूर्वक वाचा. चूक असल्यास विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा.
(१) पश्चिम युरोपीय प्रदेशांतील लोक सौम्य व उबदार हवामानामुळे उत्साही नसतात.
(२) प्रेअरी प्रदेशाला 'जगातील गव्हाचे कोठार' असे म्हणतात.
(३) भूमध्य सागरी प्रदेशातील झाडांची पाने मेणचट असतात आणि झाडांची साल फार जाड असते. झाडांतील पाण्याचे बाष्पीभवन जास्त होते?
(४) उष्ण वाळवंटी प्रदेशात 'उंट' हा महत्वाचा प्राणी आहे, कारण तो अन्नपाण्याशिवाय दीर्घकाळ राहतो, तसेच वाहतुकीसाठी उपयोगी आहे?
(५) वाघ, सिंहासारखे मांसभक्षक प्राणी विषुववृतीनं प्रदेशात जास्त आढळतात.

Answers

Answered by pankajkumar66
7

I cannot understand your question

Answered by kundanmeshram12
8

Answer:

१- चूक

२-बरोबर

३-बरोबर

४-बरोबर

५-चूक

Explanation:

१- उत्साही लोक असतात.

-मोसमी प्रदेशात आढळतात.

Similar questions