World Languages, asked by srushti9814, 1 year ago

३. खालील विधानांपैकी सत्य विधान ओळखून लिहा.
(अ) संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते,
(आ) संतांना सन्मानाची अपेक्षा असते,
(इ) संत निंदास्तुती समान मानत नाहीत,
(ई) संत सुख आणि दुःख समान मानत नाहीत.​

Answers

Answered by pradumnagawali
16

Answer:

a. संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते,

Explanation:

हेच विधान बरोबर आहे. follow me

Answered by Ashwiniwaje
6

Answer:

संतांचे वर्तन वृक्षाप्रमाने असते हेच उत्तर बरोबर आहे फक्त follow me

Similar questions