खालील विधाने सकारण स्पष्ट करा. (कोणतेही २)
१) व्यवस्थापनाची तत्त्वे लवचिक असतात.
२) उद्योजक हा नवनिर्मितीक्षम असावा.
Answers
Answered by
6
Answer:
(१) एफ. डब्ल्यू. टेलर यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक म्हणून ओळखले जाते.
(२) प्रत्येक गोष्टीसाठी जागा आणि प्रत्येक गोष्ट जागेवर हे सुव्यवस्थेचे तत्त्व या तत्त्वात येते.
(३) संघटनेच्या सदस्याला एकाच वरिष्ठाकडून आदेश मिळाले पाहिजेत.
(४) संज्ञापन (अधिकार) साखळी म्हणजे अधिकार पदक्रमानुसार उच्च स्तरापासून कनिष्ठ स्तरापर्यंत केलेला संवाद.
(५) उत्पादनाच्या विविध बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी एफ.डब्ल्यू. टेलर यांनी एकूण आठ फोरमन सांगितले.
(६) कामगारांच्या शारीरिक हालचालींचा अभ्यास हालचाल तंत्रामुळे करता येतो.
Similar questions