Geography, asked by Sumianil1118, 1 year ago

खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा. असत्य विधाने दुरुस्त करा: उद्योगांचे सामाजिक दायित्व हे प्रत्येक उद्योगधंद्यासाठी अनिवार्य आहे.

Answers

Answered by rajraaz85
2

Answer:

कुठलाही उद्योजक हा उद्योग करत असताना समाजातील अनेक घटकांचा उपयोग करत असतो. आपला उद्योग वाढवण्यासाठी व त्यातून फायदा करून घेण्यासाठी त्याला समाजातील अनेक घटकांचा पाठिंबा लागतो त्याशिवाय त्याचा उद्योग वाढू शकत नाही. म्हणूनच उद्योजकाने देखील सामाजिक दायित्व नेहमी पूर्ण केले पाहिजे.

आपण करत असलेल्या व्यवसायातून जो काही फायदा होईल त्या फायद्यातून काहीतरी रक्कम समाजाच्या भल्यासाठी किंवा समाजातील दुर्लक्षित घटकांच्या विकासासाठी वापरणे गरजेचे असते आणि यालाच उद्योगांचे सामाजिक दायित्व असे म्हणतात.

म्हणून उद्योगांचे सामाजिक दायित्व हे प्रत्येक उद्योगधंद्यासाठी अनिवार्य आहे हे वाक्य सत्य आहे.

Answered by ganuhpatil9067
0

Answer:

Explanation:

तेसं भयेन कोचि तत्थ न खेतं करोति

Similar questions