Math, asked by PragyaTbia, 1 year ago

खालील विधानातील रिकाम्या जागा भरण्यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा: दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एकाच बाजूच्या आंतरकोनांची बेरीज . . . . . . असते.(A) 0°
(B) 90°
(C) 180°
(D) 360°

Answers

Answered by psj182005
0

Answer:

c) 180°

Step-by-step explanation:

sum of two corresponding angles are always 180

translation- 2 अंटरकोनाची बरिज 180 असते

Similar questions
Math, 1 year ago