खालील विधाने योग्य की अयोग्य ते सकारण लिहा.
(ई) क्षेत्रघनी नकाशा उंची दाखवण्यासाठी वापरतात.
Answers
Answered by
3
Answer:
(ई) क्षेत्रघनी नकाशा उंची दाखवण्यासाठी वापरतात.
अयोग्य.
(१) ज्या चलाचे वितरण विलग असते अशा चलांचे वितरण दाखवण्यासाठी क्षेत्रघनी नकाशा वापरतात.
(२) ज्या चलांचे वितरण सलग असते, अशा चलांचे वितरण दाखवण्यासाठी समघनी नकाशा वापरतात.
(३) उंची या चला चे वितरण सलग असते.त्यामुळे उंची दाखवण्यासाठी क्षेत्रघनी नकाशा ऐवजी समघनी नकाशा वापरतात.
Similar questions