Hindi, asked by chauthmalksaini83907, 23 hours ago

खालील वक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा.
१ छंद असणे
२ गहिवरून येणे

Answers

Answered by radhikababar046
3

Answer:

वाक्प्रचारांचे अर्थ :

1) छंद असणे - आवड असणे

2) गहिवरून येणे - भारावून येणे

Explanation:

वक्यांमध्ये उपियोग :

1) पुस्तके वाचणे हा माझा लहानपणा पासून छा छंद आहे

2) लहान मुलाला रडताना बघून मीनाला गहिवरून आले

Hope it's useful:)

Similar questions