India Languages, asked by uecsanjay, 10 months ago

खालील वक्यापराचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

1) सादर करणे
2) धक्का बसणे
3) फळा येणे​

Answers

Answered by junali007
55

Answer:

1) प्रस्तुत करने ,,,,,, रामने त्याचा कार्यक्रम सर्वांसमोर सादर केला

2) आश्चर्य होने / अचानक समजने,,,, सुरेशला सीमाबद्दाल ऐकुन धक्का बसला

3) I think te falala yene asa aahe । कामयाब होने , सफल होने,,,,, नूतन ची मेहनत फऴाला

आली.

please mark me as a brainlist

Answered by jitumahi435
2

वाक्प्रचार हा शब्दश: असलेल्या अर्थापेक्षा वेगळा अर्थ प्राप्त झालेला शब्द समूह असतो.

1) सादर करणे

अर्थ : प्रस्तुत करणे , हजर करणे

वाक्य: मुलांनी शाळेमध्ये सर्वांसमोर एक नाटक सादर केले .

2) धक्का बसणे

अर्थ : आकस्मिक धक्का , धसका

वाक्य: सचिनच्या अपघाताची बातमी ऐकून सर्वाना धक्का बसला .

3) फळा येणे

अर्थ : सफल होणे , यशस्वी होणे.

वाक्य: मीराला परीक्षेमध्ये' चांगले गुण मिळाले, तिचे कष्ट फळाला आले .

Similar questions