Geography, asked by aj9686659, 6 months ago

खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा.

अ. भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जाते.
ब . भारताचे स्थान उष्ण कटीबंधीय प्रदेशात आहे.
क. भारताचे तापमान सम आहे.
ड.भारतात नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून पडतो.


जिन को जवाब आता हे वही जवाब देगा​

Answers

Answered by kanirevarsha
3

Answer:

(अ) भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जाते.

Answered by avanirm0
0

Answer:

The answer is a option A

Mark me Brainliest

Similar questions