History, asked by arvisakshii, 10 months ago

खालीलपैकी कोणता बखरीचा प्रकार नाही?
१) वंशानुरूपचरीत्र
२) लग्नसंबंध
३) चरीत्रात्मक
४) पंथीय​

Answers

Answered by Anonymous
2

mala vattay

1 answer ahe

Answered by rajraaz85
0

Answer:

लग्नसंबंध

Explanation:

बखर -

हा एक विशिष्ट असा साहित्याचा प्रकार आहे ज्याच्या माध्यमातून इतिहासातील शूरवीर पराक्रमी योद्ध्यांचे चरित्र आपल्याला माहित होते.

बखरी चे वेगवेगळे प्रकार पडतात ते खालील प्रमाणे-

अनेक शूर वीर पराक्रमी राजे महाराजांचे चरित्र आपल्याला वेगवेगळ्या बखरींच्या माध्यमातून माहित होते ते वेगवेगळे प्रकार म्हणजे चरित्रात्मक वंशानुरूप चरित्र, पंथीय ,पौराणिक, आत्मचरित्र, राजनैतिक.

मराठी भाषा ही बखरीने समृद्ध आहे. शिवाजी महाराजांबद्दल बखर उपलब्ध आहे तसेच पाणी पत्ता बद्दलची देखील बखर मराठी भाषेत उपलब्ध आहे.

Similar questions