History, asked by gaurav236821, 4 months ago

खालीलपैकी कोणताही एक कल्पना विस्तार करा
मरणात खरोखर जग जगते
ग्रंथ हेच गुरू होत​

Answers

Answered by Bashshsar
0

Answer:

ग्रंथ हेच गुरु मरठी निबंध. Marathi essay on "Granth hech Guru".

Hostबुधवार, जानेवारी २३, २०१९

नमस्त्कार मित्रांनो आज आम्ही आपल्या सर्वांच्या आयुष्यात महत्वाचे स्थान ठेवणारी वस्तू म्हणजेच ग्रंथ (पुस्तके) ह्या वर एक अतिशय सुंदर असा निबंध लिहिला आहे, ह्या निबंध मदे ग्रंथाला गुरु ची जागा देण्यात आली आहे तर चला निबंधाला सुरवात करू या.

Explanation:

ग्रंथ हेच गुरु.

गुरुब्रह्मा, गुरुविष्णू गुरुदेवो महेश्र्वरा अशी गुरूची महती आहे. गुरुशिवाय कुठलेही ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणूनच संत कवी ने म्हंटले आहे कि गुरुविना कौन बतावे वाट बडा विकट हे यम घाट.

असे म्हणतात कि मनुष्य लहानपण पासून ते म्हातारपणा पर्यंत शिकतच असतो. ह्या काळात जे-जे त्यला विद्या देणारे भेटील ते वक्ती त्यचे गुरूच असतील. म्हणूनच दत्तात्रेय महाराज म्हणतात कि " जो जो जायचा घेईल गुण तो तो मी गुरु केला जाण. " आता या प्रत्येक वेळी ज्ञान देणारे मानवी गुरूच असतील असे नाही.

Similar questions