खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा :
1) एका गाडीने 555 किमी प्रवासाचा काही भाग ताशी 60 किमी वेगाने पार केला. नंतर
उरलेला प्रवास पूर्ण केला. जर एकूण 8 तासांत त्याने सर्व प्रवास पूर्ण केला असेल
गाडीने किती किमी प्रवास केला व त्यासाठी त्या गाडीला किती वेळ लागला?
2) बाबूभाईंनी ₹ 4000 व त्यावरील 500 व्याजाची 10 हप्त्यांत परतफेड करण्याचे व
हप्त्यापेक्षा ₹10 नी कमी असल्यास, पहिल्या व शेवटच्या हप्त्यांची रक्कम किती?
3) टिनूला एक काम करण्यासाठी त्याच्या वडिलांपेक्षा 9 दिवस अधिक लागतात. दोघांन
6 दिवस लागतात, तर टिनूला एकट्याने ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस ला
लीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा :
1) एक फासा टाकला असता, पुढील घटनांची संभाव्यता काढा.
i) वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या मिळणे. ii) वरच्या पृष्ठभागावर पूर्ण वर्ग मिळU
iii) वरच्या पृष्ठभागावर 3 पेक्षा मोठा अंक मिळणे.
2) एका अंकगणिती श्रेढीचे पहिले व शेवटचे पद अनुक्रमे 13 आणि 216 आहे व साधारण
श्रेढीत किती पदे आहेत आणि त्या सर्व पदांची बेरीज किती येईल?
:
Answers
Answered by
0
Answer:
सेमी; तर A(APQR) काढा.
(ii) एका समभुज चौकोनाच्या कर्जाची लांबी अनुक्रमे 6 सेमी व 8 सेमी
आहे; तर या चौकोनाची परिमिती काढा.
(i) 3.6 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळावर कोठेही K हा बिंदू घ्या.
K या बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा.
(iv) P(-4, 5) व Q(3, -7) या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला Y-अक्ष
कोणत्या गुणोत्तरात विभागतो?
(v) एका वर्तुळाची त्रिज्या 21 सेमी आहे. या वर्तुळात वर्तुळकंसाचे माप
150° आहे, तर या कंसाची लांबी काढा.
Similar questions