Math, asked by Harshdaga88241, 18 days ago

खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकुट आहे? * (12, 5, 10) (9, 40, 41) (40, 20, 30) (11, 12, 15)

Answers

Answered by khotsunita220
2

Answer:

उत्तर : 5500

Step-by-step explanation:

55×10^2

55×100

5500

Answered by Sauron
10

(9, 40, 41) हे पायथागोरसचे त्रिकूट आहे.

Step-by-step explanation:

(12, 5, 10) :

(12)² = 144

(5)² + (10)² = 125

144 ≠ 125

(12, 5, 10) हे पायथागोरसचे त्रिकूट नाही हे सिद्ध होते.

____________________________

(9, 40, 41) :

(41)² = 1,681

(9)² + (40)² =1,681

1,681 = 1,681

(9, 40, 41) हे पायथागोरसचे त्रिकूट आहे.

____________________________

(40, 20, 30) :

(40)² = 1,600

(20)² + (30)² = 1,300

1,600 ≠ 1,300

(40, 20, 30) हे पायथागोरसचे त्रिकूट नाही हे सिद्ध होते.

____________________________

(11, 12, 15) :

(15)² = 225

(11)² + (12)² = 265

225 ≠ 265

(11, 12, 15) पायथागोरसचे त्रिकूट नाही हे सिद्ध होते.

____________________________

(9, 40, 41) हे पायथागोरसचे त्रिकूट आहे.

Similar questions