Math, asked by tvilas501Gmailcom, 5 hours ago

खालीलपैकी कोणती राशी बहुपदी आहे
2 \sqrt{x}
x + 2
 \frac{1}{y}
 {m}^{ - 2}

Answers

Answered by buratevikas
10

Answer:

x+2

Step-by-step explanation:

I hope it is helpful .

Answered by sanket2612
0

Answer:

या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ब x + 2.

Step-by-step explanation:

बहुपदी म्हणजे ज्या गणितीय सूत्रामध्ये एकापेक्षा अधिक चल असतात.

पर्याय अ मध्ये एकच चल आहे.

पर्याय क मध्ये एकच चल आहे.

पर्याय ड मध्ये एकच चल आहे.

पर्याय ब  मध्ये दोन चल आहे.

त्यामुळे पर्याय ब बहुपदी  आहे.

#SPJ3

Similar questions