खालीलपैकी कोणता शब्द गुणवाचक नाम नाही. *
1). क्रूरता
2). सौन्दर्यशिलता
3) मानव
4). मानवता.
Answers
Answered by
1
Answer:
मानव हे सामान्य नाम आहे गुणवाचक नाही.
Explanation:
Similar questions