Computer Science, asked by dhirajohe181989, 29 days ago

खालीलपैकी कोणते विधान विषाणू(virus) बाबत बरोबर आहे​

Answers

Answered by Anonymous
2

विषाणू हा एक अत्यंत सूक्ष्म असा निर्जीव घटक आहे ... विषाणू (Virus) हे सजीव आहेत की नाहीत हे ...

Answered by ToxicSuparv
2

विषाणू हा एक अत्यंत सूक्ष्म असा निर्जीव घटक आहे तो इतर सजीव पेशींना संसर्ग करतो. संरक्षक असे प्रथिनांचे कवच व त्यामध्ये जनुकीय घटक अशी सर्वसाधारण विषाणूची मूलभूत रचना असते. प्रथिनांच्या कवचाला कॅप्सिड (capsid) असे म्हणतात. या कॅप्सिडच्या आधारावर विषाणूंसारख्या कणांचे प्रायॉन्स (prions) व व्हायरॉइड्स (viroids) असे वर्गीकरण करतात.

Similar questions