Hindi, asked by pratikkumawat1240, 1 month ago

खालीलपैकी कोणत्याही एका वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा i ) मरगळ झटकणे​

Answers

Answered by sopenibandh
0

Answer:

i ) मरगळ झटकणे - आळस टाकणे.

परीक्षा जवळ आल्यावर मी मरगळ झटकून अभ्यासाला लागलो.

www.sopenibandh.com

Similar questions