) खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे १५ ते २० ओळींचा
निबंध लिहा.
(८)
१) पाऊस पडला नाही तर...
मुद्दे :- जून महिना- शाळेची गडबड - आकाशात काळे ढग रेनकोट-,छत्रीची घाई- अचानक
विचार आला- पाऊस पडलाच नाही तर- प्यायला पाणी मिळणार नाही-शेते सुकतील-पशुपक्ष्यांचे
हाल- धान्य सुकतील-शेतकरी दुःखी- आत्महत्या वाढतील-सगळीकडे ओसाड- नको तो विचार
पाऊस पडण्यासाठी देवाकडे प्रार्थना.
Answers
Answer:
पाऊस पडला नाही तर...
अन्न आणि पाणी माणसाच्या जीवनातील अतिशय महत्वाचे घटक आहेत यांच्या शिवाय आपण जगू शकत नाही त्या पैकीच एक महत्वाचा घटक म्हणजे ऑक्सिजन असतो , हे ऑक्सिजन वातावरण मध्य झाडांद्वारे मिसळत असते. झाडे हे स्वतःचे अन्न तयार करण्यासाठी पाणी सूर्यप्रकाश आणि कार्बन डाय ऑक्साईड चा वापर करत असतात.
पाऊस पडला नाहीतर काहीदिवसांपर्यंत आपण साचलेल्या पाण्यावर जगू शकतो पण हळू हळू तो हि संपून जाईन आणि पृथ्वीवरुण पाणी नष्ट होईल , एवढे मोठमोठे समुद्र असून हि आपण त्याचे पाणी वापरू नाही शकणार. हळू हळू परस्थिती वाईट होत जाईल , लोक पाण्यासाठी भटकतील , आत्महत्या आणि मृत्यूचे प्रमाण वाढेल. मनुष्यच नाहीतर इतर सर्व जीव धिवक्त्यात येतील आणि नष्ट होतील. उष्णता वाढेल . नैसर्गिक चक्रांचा क्रम बिघडेल आणि निसर्ग नष्ट होईल.
आपण निसर्गाला जापुया आणि या भयंकर परिस्थितीचा सामना कधीच करावा लागणार नाही अशी अपेक्षा ठेवूया .
लोक स्वतःच्या राहण्यासाठी झाडे तोडतात , निसर्गाला हानी पोहचवतात , सिमेंट चे जंगले तयार करतात , नद्यांमधय दूषित पाणी सोडून नद्या प्रदूषित करतात .इतर जीव -जंतू बद्दल विचार करत नाहीत ,मानवने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कि , आपण निसर्गापुढे खूप छोटे आहोत आणि आपण तयार केलेले कोणतेही तंत्रज्ञान हे आपल्याला फक्त नैसर्गिक आपत्ती ची माहिती देऊ शकते त्याला थांबवू शकत नाही.