खालीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सागुन वाक्यात उपयोग ? पाठीशी उभी राहणे
Answers
Answered by
2
Answer:
अर्थ - पाठीशी उभे राहणे = आधार असणे
वाक्यात उपयोग - आई वडील मुलांच्या सदैव पाठीशी उभे असतात.
Similar questions