India Languages, asked by gamerfeeltnot, 18 days ago

खालीलपैकी कोणत्याही दोन वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्य i) गौरव करणे ii) ध्यानी ठेवणे iii) अचंबा वाटणे ​

Answers

Answered by samadhanbadgujar897
6

Answer:

here is your answer,

Explanation:

  1. गौरव करणे = सत्कार करणे , उपयोग = रीताने विद्यालयात प्रथम स्थान मिळाल्याबद्दल तिचा गौरव करण्यात आला.
  2. ध्यानी ठेवणे = लक्षात ठेवणे , उपयोग = शिवाजी महाराजांनी त्यांच्या आईचे बोलणे ध्यानी ठेवले.
  3. अचंबा वाटणे = आश्चर्य वाटणे , उपयोग = एवढा मोठा साप पाहून तिला अचंबा वाटले.

hope this will help you please mark me as brainliest.....

Similar questions