खालीलपैकी कोणत्या माध्यमात ध्वनी चा वेग सर्वाधिक असतो ?
स्थायुरुप
द्रवरूप
वायुरूप
निर्वात
Answers
Answered by
0
Answer:
vayoup
this is your answer
Answered by
0
स्थायुरूप
Explanation:
ध्वनीचा वेग हा माध्यमातील कणांच्या अंतरावर अवलंबून आहे. ज्या माध्यमाचे कण जवळ असतात त्या माध्यमात ध्वनीचा वेग जास्त असतो.ध्वनि सर्वात जलद स्थायू मधून वाहतो.स्थायू > द्रव > वायू
Similar questions
Biology,
1 month ago
Social Sciences,
3 months ago
Social Sciences,
11 months ago
Economy,
11 months ago
English,
11 months ago