Geography, asked by sonwanepriyanka204, 1 month ago

खालीलपैकी कोणत्या प्रदेशात जास्तीत जास्त विविधता आहे ​

Answers

Answered by JBJ919
0

Answer:

सजीवांच्या ज्या जातीत जनुकीय लक्षणांमधील विविधता अधिक असते, असे सजीव पर्यावरणीय बदलांशी जुळवून घेण्यात अधिक सक्षम असतात. भारतातील जैवविविधता पश्चिम घाट, ईशान्य भारतातील वने आणि केरळमधील सायलेंट व्हॅली यांमध्ये टिकून आहे.

Here is you answer...

Hope this helps.

And do mark me as Brainliest

Similar questions