खालीलपैकी कोणत्या पर्यायाचा व्याजाचा दर सर्वांत जास्त आहे ?
1) 10,000 रुपयांचे 22 वर्षांचे व्याज 900 रुपये होते.
2) 9,000 रुपयांचे 3 वर्षांचे व्याज 2700 रुपये होते. 3) 5,000 रुपयांचे । वर्षाचे व्याज 625 रुपये होते. 4) 12,000 रुपयांचे 4 वर्षांचे व्याज 5280 रुपये होते.
Answers
Answered by
0
Answer:
4 12,000 रुपयांचे 4 वर्षांचे व्याज ५२८० रुपये होते
Similar questions