*खालीलपैकी 'खट्टू होणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता*
1️⃣ नाराज होणे
2️⃣ आनंदी होणे
3️⃣ राग येणे
4️⃣ बेचैन होणे
Answers
Answered by
1
Answer:
1️⃣ नाराज होणे
Explanation:
drop some thanks for me
ғᴏʟʟᴏᴡ ᴍᴇ
mark as brainliest
Answered by
0
Answer:
1. नाराज होणे
Explanation:
- खट्टू होणे म्हणजे नाराज होणे.
- परीक्षेत सगळ्या विद्यार्थ्यांमधून सगळ्यात जास्त अंक मिळवण्यासाठी सूरज कुमारने खूप मेहनत करूनही, त्याला चांगले गुण न मिळाल्यामुळे त्याचे मन खट्टू झाले.
Therefore, option [1] is correct
#SPJ3
Similar questions