*खालीलपैकी 'खट्टू होणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता*
1️⃣ नाराज होणे
2️⃣ आनंदी होणे
3️⃣ राग येणे
4️⃣ बेचैन होणे
Answers
Answered by
1
Answer:
1 is the answer. mark me as BRAINLIEST
Answered by
2
"नाराज होणे"
Explanation:
- "खट्टू होणे" या वाक्प्रचाराचा अर्थ आहे नाराज होणे किंवा वाईट वाटणे.
- जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही किंवा एका गोष्टीमुळे आपल्याला वाईट वाटते, तेव्हा मनाची स्तिथी दर्शविण्यासाठी "खट्टू होणे" या वाक्प्रचाराचा उपयोग केला जातो.
- आपल्या दैनंदिन जीवनात मराठी भाषेतून एकमेकांशी संपर्क साधताना आपण वेगवेगळ्या वाक्प्रचारांचा उपयोग करत असतो.
- या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग:
- परीक्षेत सगळ्या विद्यार्थ्यांमधून सगळ्यात जास्त अंक मिळवण्यासाठी प्रवीणने खूप मेहनत करूनही, त्याला चांगले गुण न मिळाल्यामुळे त्याचे मन खट्टू झाले.
- यावर्षीही शाळेच्या क्रिकेट टीममध्ये खेळण्याची संधी आपल्याला मिळणार नाही, हे कळताच रीयाचे मन खट्टू झाले.
Similar questions
Math,
27 days ago
Math,
27 days ago
Chemistry,
27 days ago
English,
1 month ago
Accountancy,
1 month ago