Geography, asked by kamtheg45gmailcom80, 11 months ago

खालीलपैकी नपुसकलिंग नाम ओळखा. १) चप्पल २) नक्कल. ३) अक्कल. ४) टक्कल​

Answers

Answered by vishal1714
6

Answer:

अक्कल आहे this is answer

Answered by halamadrid
0

■■ या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच नपुसकलिंग नाम आहे टक्कल ■■

● प्रश्नात दिलेले बाकीचे शब्द म्हणजेच नक्कल, चप्पल आणि अक्कल हे शब्द स्त्रीलिंग शब्द आहेत.

●ज्या शब्दांमधून आपल्याला पुरुष जात असण्याची माहिती मिळते, अशा शब्दांना पुल्लिंग शब्द म्हटले जाते.

●ज्या शब्दांमधून आपल्याला स्त्री जात असण्याची माहिती मिळते, अशा शब्दांना स्त्रीलिंग शब्द म्हटले जाते.

● ज्या शब्दांमधून आपल्याला पुरुष किंवा स्त्री जात या दोघांबद्दल माहिती मिळत नाही, अशा शब्दांना नपुसकलिंग शब्द म्हटले जाते.

Similar questions