History, asked by aishwaryaraut781, 6 months ago

खालीलपैकी राष्ट्रवादी इतिहासकार कौन आहे महात्मा ज्योतिराव फुले ताराबाई शिंदे विनायक दामोदर सावरकर दामोदर धर्मानंद कोसंबी ​

Answers

Answered by Anonymous
2

Answer:

भारतीय इतिहासलेखनात ज्या लोकांनी अभूतपूर्व कार्य केलं आहे, त्यांच्या यादीत दामोदर धर्मानंद कोसंबी यांचं नाव अग्रक्रमानं घ्यायलं हवं. गणिताचं औपचारिक शिक्षण घेतलेल्या कोसंबी यांनी भारतीय इतिहास लेखनाला नवी दिशा दिली. त्यांचा आज जन्मदिवस त्यानिमित्तानं त्यांच्या कार्याचा घेतलेला हा आढावा.

भारतीय इतिहासलेखनात ज्या लोकांनी अभूतपूर्व कार्य केलं आहे, त्यांच्या यादीत दामोदर धर्मानंद कोसंबी यांचं नाव अग्रक्रमानं घ्यायलं हवं. गणिताचं औपचारिक शिक्षण घेतलेल्या कोसंबी यांनी भारतीय इतिहास लेखनाला नवी दिशा दिली. त्यांचा आज जन्मदिवस त्यानिमित्तानं त्यांच्या कार्याचा घेतलेला हा आढावा.दामोदर कोसंबी यांचे वडील धर्मानंद दामोदर कोसंबी हे भारतातलं नावाजलेलं नाव. बौद्ध तत्त्वज्ञ म्हणून त्यांची कीर्ती सर्वदूर होती. या ज्ञानी व्यक्तीला 31 जुलै 1907 रोजी गोव्यातील कोसबेनमध्ये मुलगा झाला.

भारतीय इतिहासलेखनात ज्या लोकांनी अभूतपूर्व कार्य केलं आहे, त्यांच्या यादीत दामोदर धर्मानंद कोसंबी यांचं नाव अग्रक्रमानं घ्यायलं हवं. गणिताचं औपचारिक शिक्षण घेतलेल्या कोसंबी यांनी भारतीय इतिहास लेखनाला नवी दिशा दिली. त्यांचा आज जन्मदिवस त्यानिमित्तानं त्यांच्या कार्याचा घेतलेला हा आढावा.दामोदर कोसंबी यांचे वडील धर्मानंद दामोदर कोसंबी हे भारतातलं नावाजलेलं नाव. बौद्ध तत्त्वज्ञ म्हणून त्यांची कीर्ती सर्वदूर होती. या ज्ञानी व्यक्तीला 31 जुलै 1907 रोजी गोव्यातील कोसबेनमध्ये मुलगा झाला.त्यांनी आपल्या मुलाचं नाव आपल्या वडिलांच्या नावावरुनच ठेवलं आणि पुढे दामोदर कोसंबी अर्थात डी. डी. कोसंबी हे नाव भारताच्या प्रखर बुद्धिवान लोकांपैकी एक असं गणलं जाऊ लागलं. आपल्या वडिलांप्रमाणेच ते जिज्ञासू, अभ्यासू तर होतेच पण मानवतेसाठी झटण्याचा वसा त्यांनी त्यांच्यापासूनच घेतला हो

Similar questions