Science, asked by somnath1579, 1 month ago

*खालीलपैकी सौंदर्यप्रसाधनात वापरली जाणारी मृदा कोणती आहे?*

1️⃣ चिनी मृदा
2️⃣ टेरेकोटा मृदा
3️⃣ मुलतानी मृदा
4️⃣ शाडूची मृदा​

Answers

Answered by studay07
0

Answer:

खालीलपैकी सौंदर्यप्रसाधनात वापरली जाणारी मृदा कोणती आहे?*

1️⃣ चिनी मृदा

2️⃣ टेरेकोटा मृदा

3️⃣ मुलतानी मृदा

4️⃣ शाडूची मृदा​

सौंदर्यप्रसाधनात मुलतानी मृदा वापरली जाते .

◆टेराकोटा मातीचा उपयोग सजावटीच्या वस्तू तयार करण्यासाठी केला जातो . ◆शाडू मातीचा उपयोग पुतळे आणि मूर्ती तयार करण्यासाठी केला जातो.

◆चिनी मातीचा उपयोग हि क्रोकरी, स्नानगृह टाइल, टाक्या, प्रयोगशाळेचे उपकरण, मुखवटे, जार इ. बनवण्यासाठी वापरली जाते.  

◆मुलतानी हि त्वचेवर वाईट परिणाम करत नाही तसेच हि मृदा रक्तप्रवाह सुरळीत करून त्वचेवर निखार आणण्यास हि मदत करते त्या मुळे या मृदेचा वापर सौंदर्यप्रसाधंनात केला जातो.  

◆पर्याय क्रमांक ३ हे उत्तर बरोबर आहे.

Similar questions