Science, asked by rohanbhagwat25, 3 months ago

खालीलपैकी सगळ्यात हलका निष्क्रिय
वायू कोणता? आरगॉन;
आरगॉन
O हेलियम
O निऑन
O झेनॉन​

Answers

Answered by giftyindla2005
1

Answer:

हेलियम

Explanation:

हेलियम हा एक रंगहीन, गंधहीन, चवरहित, बिनविषारी, उदासीन वायू आहे. हेलियम हे एक रासायनिक मूलद्रव्य असून त्याचा अणुक्रमांक २ आहे. सर्व मूलद्रव्यांमध्ये हेलियमचा वितळण्याचा आणि वायुरूप होण्याचा बिंदु सर्वात कमी आहे. अतिशय पराकोटीच्या कमी तापमानाचा अपवाद सोडता हेलियम नेहेमी वायुरूपातच सापडतो. हेलियम हा हलका असून स्फोटक नसल्याने हैड्रोजनऐवजी उडवायच्या फुग्यात हेलियमचा वापर होतो.

Similar questions