४०) खालीलपैकी दविगू समासाचे उदाहरण कोणते ? अ) अष्टभूजा ब) खरेखोटे क) चंद्रसूर्य ड) बेभान
Answers
Answer:
pls mark me as brainliest
Explanation:
काटकसर करणे हा मनुष्याच्या अंगी असलेला एकूण गुण आहे. आपण दैनंदिन जीवनात बरीच काटकसर करतो. त्यामुळे आपण बोलतांना सुद्धा हा गुण वापरतो. बर्याचदा आपण एखादे वाक्य पूर्ण न बोलता शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करतो. जो त्या वाक्यातील अर्थबोध करून देतो. यालाच ‘समास’ असे म्हणतात. अशी काटकसर करून जो शब्द तयार होतो त्यालाच सामासिक शब्द असे म्हणतात.
उदा.
वडापाव – वडाघालून तयार केलेला पाव.पोळपाट – पोळी करण्यासाठी लागणारे पाटकांदेपोहे – कांदे घालून तयार केलेले पोहे.पंचवटी – पाच वडांचा समूह
समासाचे मुख्य 4 प्रकार पडतात.
1. अव्ययीभाव समास2. तत्पुरुष समास3. व्दंव्द समास4. बहुव्रीही समास
1) अव्ययीभाव समास :
ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामासिक शब्दांचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो त्यास ‘अव्ययीभाव समास’ असे म्हणतात. अव्ययीभाव समासात आपल्याला खालील भाषेतील उदाहरणे पहावयास मिळतात.
अ) मराठी भाषेतील शब्द
उदा.
गावोगाव– प्रत्येक गावातगल्लोगल्ली – प्रत्येक गल्लीतदारोदारी – प्रत्येक दारीघरोघरी – प्रत्येक घरी
मराठी भाषेतील व्दिरुक्ती (पहिल्या शब्दांचीच पुनरावृत्ती) होऊन तयार झालेले शब्द हे क्रियाविशेषणा प्रमाणे वापरले जातात म्हणून ही उदाहरणे अव्ययीभाव समासाची आहेत.
Explanation:
ahjjddewndacjjd ghhgsqwtipwqehvxd