Science, asked by sikandarjamgi26, 2 months ago

खालीलपैकी उपयुक्त सजीव कोणता आहे?
1धोतरा
2 ऑक्टोपस
3बेहडा
4 डास​

Answers

Answered by borhaderamchandra
1

Answer:

बेहडा

या पासून अनेक औषधे तयार होतात,

जास्त करून खोकल्यावर खूप प्रभावी आहे

Similar questions