खालीलपैकी वेगवेगळ्या स्थिती ‘क’ या ठिकाणी कोणकोणत्या आकृतींत दिसून येतात ते आकृतींखालील चौकटींत लिहा.
(i) सूर्योदय (ii) मध्यरात्र (iii) मध्यान्ह (iv) सूर्यास्त
Attachments:
![](https://hi-static.z-dn.net/files/da4/638a25998f548471db0eebcbd84063a9.jpg)
Answers
Answered by
4
4. सूर्योदय
1.सूर्यास्त
3. दुपार
2. सकाळ
Answered by
4
आकृती मध्ये,
1 ) मध्यरात्र
2) सुर्यास्त
3) सूर्योदय
4) मध्यान्ह
अशी स्थिती " क" या ठिकाणी दिसून येते.
Similar questions