खालीलपैकी योग्य पर्याय निवडा: अजय हा विजयपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. त्या दोघांच्या वयाची बेरीज 25 आहे, तर अजयचे वय किती?
(A) 20
(B) 15
(C) 10
(D) 5
Answers
Answered by
22
उत्तर :-
पर्याय ( C )
अजय चे वय = 10 वर्ष
अजय चे वय = विजयपेक्षा 5 वर्ष कमी.
दोघांच्या वयाची बेरीज = 25
विजय चे वय =
अजय चे वय =
विजय चे वय = 15 वर्ष
अजय चे वय =
अजय चे वय = 10 वर्ष
अजय चे वय = 10 वर्ष
उत्तर पर्याय ( C) आहे.
Ajay's age is 5 years less than the age of Vijay. The sum of their ages is 25. What is the age of Ajay ?
Ajay's age = 5 years less than Vijay
Sum of their ages = 25
Ajay =
Vijay's age = 15 years.
Ajay's age =
Ajay's age = 10 years
Ajay's age = 10 years
The answer is Option ( C )
Ajay's age is 10 years.
Swarup1998:
Superb! :)
Answered by
9
अजय हा विजयपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. त्या दोघांच्या वयाची बेरीज 25 आहे, तर अजयचे वय किती?
(A) 20
(B) 15
(C) 10✔️✔️✔️
(D) 5
अजय चे वय दहा वर्षे
विजय चे वय पंधरा वर्षे
दोघांच्या वयाची बेरीज = पंचवीस
त्यामुळे उत्तर आहे पर्याय c
Similar questions