. खाली मॅडीलच्या एकसफर संततीला प्रयोग दर्शविण्यात आलेल्या आहे रिकाम्या जागा योग्य ज्ञ उत्तर लिहुन तक्ता पुर्ण करा
Answers
Answered by
1
Answer:
भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (Food Safety and Standards Authority of India -FSSAI) कडून आरोग्य पूरक पदार्थांचे चुकीचे लेबलिंग (पदार्थासंबंधित माहिती असलेली पत्रिका) तपासणी करण्यासाठी उत्पादकांसाठी नवीन मानके सूचित केली आहेत. हे नियम जानेवारी 2018 पासून अंमलात आणले जाईल. या नियमांनुसार, आरोग्य पूरक पदार्थ पॅकेज (हवाबंद थैली) मध्ये नसावे आणि आता 'औषधे' म्हणून विकले जाऊ शकत नाही. तसेच, आहार-पोषण पदार्थ, विशेष आहाराच्या उद्देशाने असलेले पदार्थ, विशेष वैद्यकीय उद्देशाने असलेले पदार्थ, सध्या चालू असलेले आणि प्रसिद्ध अन्नपदार्थ यांच्यासाठी समान लेबलिंग आणि पॅकेजिंग नियम विहित करण्यात आलेली आहेत. तसेच आरोग्य पूरक पदार्थावर 'हेल्थ सप्लिमेंट' हे शब्द तसेच सल्ला म्हणून 'नॉट फॉर मेडिसीनल यूज' असे ठळकपणे लिहिलेले असणे आवश्यक आहे.
Similar questions