Science, asked by anujm6469, 2 days ago

खाली मानवातील काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत त्यांचे प्रभावी व अप्रभावी असे वगीकरण करा.
(दुमडणारी जीभ, हातावर केस असणे, न दुमडणारी जीभ, काळे व कुरळे केस, हातावर केस नसणे,
कानाची चिकटलेली पाळी, भुरे व सरळ केस, कानाची मोकळी पाळी)​

Answers

Answered by pramodpatil703013108
29

Answer:

प्रभावी -: दुमडणारी जीभ, हातावर केस असणे, काळे व कुरळे केस, कानाची मोकळी पाळी.

अप्रभावी -:न दुमडणारी जीभ,भुरे व सरळ केस,कानाची चिकटलेली पाळी, हातावर केस नसणे.

Similar questions