Science, asked by dipakrchavhan16, 6 days ago

खोलीमध्ये हिटर खाली व वातानुकूलित यंत्रे भिंतीवर उंचावर का बसलेली असतात​

Answers

Answered by mahatokartick5
0

Answer:

I don't know this answer.

Answered by mad210216
4

खोलीमध्ये हिटर खाली व वातानुकूलित यंत्रे भिंतीवर उंचावर बसवलेली असतात​.

Explanation:

  • हवेची घनता तिच्या तापमानावर अवलंबून असते. जर हवेची घनता जास्त असेल, तर ती तळाशी राहते आणि जर तिची घनता कमी असेल, तर ती वर जाते.
  • म्हणून, खोलीमध्ये हिटर खाली ठेवले असते, कारण हिटर द्वारे गरम झालेली हवा कमी घनतेची असते, म्हणून ती वर जाते आणि ही हवा संपूर्ण खोलीमध्ये पसरते.
  • जर वातानुकूलित यंत्रला खोलीमध्ये खाली बसवले गेले, तर वातानुकूलित यंत्रामधुन निघणाऱ्या ठंड हवेची घनता जास्त असल्यामुळे, ती खोलीच्या तळाशीच राहणार व खोलीमध्ये नीट पसरणार नाही.
  • म्हणून, वातानुकूलित यंत्रला खोलीमध्ये भिंतीवर उंचावर बसवले जाते.
  • या कारणांमुळे, खोलीमध्ये हिटर खाली व वातानुकूलित यंत्रे भिंतीवर उंचावर बसवलेली असतात.

Similar questions