Hindi, asked by sawaihansraj99, 1 month ago

खाले ओडळीचे अर्थ सांगा भव्य पटांगण, बाग मनोहर फुला-पाखरांचे जग सुंदर आपुलकीचा सुवास पसरे मनामनांतून इथे निरंतर.​

Answers

Answered by mahakulkarpooja615
0

Answer:

   कवी किशोर विजय बळी यांची 'प्रभात' या कवितेतील या ओळी आहेत. ते कवी, गीतकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी काही चित्रपटांसाठी सुद्धा गीतलेखन केले आहे. काही दैनंदिन मालिका तसेच चित्रपटांमध्ये सुद्धा त्यांनी अभिनय केला आहे.

   कवी या कडव्यात आपल्या काव्यमय रचनेने सृष्टीतील विविध घटकांना वेगवेगळी वैशिष्ट्ये लावताना दिसत आहेत. संपूर्ण सृष्टी म्हणजे कवीला भव्य पटांगण वाटते. तेथील झाडे-झुडपे, शेत-मळे, डोंगर-नद्या त्याला बाग-बगीच्यासारखे वाटतात. या बागेत वावरणारे किटक, फुलपाखरे, पशू-पक्षी यांचे अस्तित्व सुंदर भासते. या सर्व मन म्हून टाकणाऱ्या वातावरणामध्ये त्यांचे मन प्रसन्न होऊन जाते आणि प्रत्येक गोष्टींमधून त्यांना आपुलकीचा भास होतो.

Similar questions