India Languages, asked by AnuragYadav15, 10 months ago

१)खुलासा देणे
२)ताकीद देणे
३)सूड घेणे
४)भीक न घालणे
५)तिरके बोलणे
६)अवहेलना करणे
इन सभी मराठी वाकुप्रचारों का क्या अर्थ है?​

Answers

Answered by bharathbasapally
1

Answer:

५)तिरके बोलणे

६)अवहेलना करणे

Explanation:

२)ताकीद देणे

Answered by studay07
10

Answer:

१)खुलासा देणे = उघडकीस आणणे  

पोलिसानी त्या  तक्रारीचा खुलासा केला.

२) ताकद देणे = धमकी देणे / बजावणे

पोलिसानी  चोराना सकळ ताइकड डिली

३)सूड घेणे= जीव घेणे , खूप त्रास देणे  

इंग्रजांनी भारतात येऊन भारतीयांचा सूड घेतला.  

४)भीक न घालणे = दक्षिणा न देणे

काही लोक कितीही श्रीमंत असले तरी भीक घालत नाही.  

५)तिरके बोलणे = आडवे बोलणे /उलट उत्तर देणे  

राजू ने शिक्षकाला तिरके उत्तर दिले.  

६)अवहेलना करणे= तिरस्कार करणे .  

सतत चीड चीड करणाऱ्या व्यक्तींची नीता अवहेलना करते.  

Similar questions