India Languages, asked by DasanPilla359, 1 year ago

(५) खाली दिलेल्या अनेकवचनी नामांचे एकवचनी रूप लिहून त्यांचा वापर करून प्रत्ये की एक वाक्य तयार करा.
(अ) रस्ते (आ) वेळा (इ) भिंती (ई) विहिरी (उ) घड्याळे (ऊ) माणसे

Answers

Answered by hhugx
9
hi friends


you ans is (a)



holp it help you
Answered by Mandar17
67

"नमस्कार,

सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील ""बोलतो मराठी"" या पाठातील आहे. प्रस्तुत पाठात लेखिका डॉ. नीलिमा गुंडी मराठी भाषेची वैशिष्ट्ये प्रसन्न शैलीत मांडलेली आहेत.


★ दिलेल्या अनेकवचनी नामांचे एकवचनी रूप लिहून त्यांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य.


(अ) रस्ते-

वाक्य- शाळेचा रस्ता सुशोभित आहे.


(आ) वेळा-

वाक्य- मुलाखतिची वेळ जवळ आली.


(इ) भिंती-

वाक्य- रंग दिलेली भिंत छान दिसते.


(ई) विहिरी-

वाक्य- आमच्या शेतात एक विहीर आहे.


(उ) घड्याळे-

वाक्य- माझ्या वाढदिवशी मला आईने घड्याळ भेटवस्तू म्हणून दिली.


(ऊ) माणसे- माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे.


धन्यवाद...

"

Similar questions